यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात गस्ती पोलिसांना झाले बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:18 AM2021-02-11T11:18:54+5:302021-02-11T11:19:15+5:30

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा भागात रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना बिबट्या वाघाचे दर्शन झाले .

Patrol police spotted a leopard in Khandala Ghat in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात गस्ती पोलिसांना झाले बिबट्याचे दर्शन

यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटात गस्ती पोलिसांना झाले बिबट्याचे दर्शन

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : जिल्ह्यातील खंडाळा भागात रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना बिबट्या वाघाचे दर्शन झाले . हा भाग घनदाट वनराईंनी नटलेला आहे . तसेच या भागात हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य देखील आहे . बिबट्या हा तसा लाजाळू प्राणी . हा अतिषशायी चपळ प्राणी . पोहण्यात निष्णात . झाडावर चढून आपले देखील हा शिकार करतो . दुसरं वैशिष्ठ असं आपल्या वजनाच्या दीडपट वजन घेऊन तो झाडावर चालू शकतो . त्याच्या चालण्यातील डौलदारपणा बघून पोलिसांना VDO काढण्याचा मोह आवरला नाही .

Web Title: Patrol police spotted a leopard in Khandala Ghat in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ