पंच प्यारे :

By admin | Published: January 3, 2017 02:11 AM2017-01-03T02:11:05+5:302017-01-03T02:11:05+5:30

शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळात सोमवारी शोभायात्रा

Punch Furry: | पंच प्यारे :

पंच प्यारे :

Next

पंच प्यारे : शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळात सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. राजेंद्रनगरातून निघालेल्या या शोभायात्रेत ‘पंचप्यारे’ लक्षवेधी ठरले. चौकाचौकात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

Web Title: Punch Furry:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.