पोलीस संरक्षणात खरेदी :
By admin | Published: May 1, 2017 12:14 AM2017-05-01T00:14:37+5:302017-05-01T00:14:37+5:30
राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत यवतमाळ येथील शासकीय केंद्रावर रविवारी पोलीस संरक्षणात
Next
पोलीस संरक्षणात खरेदी : राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत यवतमाळ येथील शासकीय केंद्रावर रविवारी पोलीस संरक्षणात तूर खरेदी सुरू झाली. यावेळी महसूल, निबंधकचे अधिकारी उपस्थित होते.