रस्त्याची दुर्दशा...

By admin | Published: November 20, 2015 02:56 AM2015-11-20T02:56:32+5:302015-11-20T02:56:32+5:30

उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन होत असून राज्य मार्गासह जिल्हा मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे.

Road plight ... | रस्त्याची दुर्दशा...

रस्त्याची दुर्दशा...

Next

रस्त्याची दुर्दशा... उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन होत असून राज्य मार्गासह जिल्हा मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. यामुळे रस्ते पूर्णत: उखडत असून या रस्त्यांची डागडुजी मात्र केली जात नाही. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

Web Title: Road plight ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.