ऋतू स्पर्श :
By admin | Published: July 17, 2017 01:37 AM2017-07-17T01:37:47+5:302017-07-17T01:37:47+5:30
पावसाचा स्पर्श झाला अन् धरत्रीची रयाच पालटली. काल-परवापर्यंत रखरखित
Next
ऋतू स्पर्श : पावसाचा स्पर्श झाला अन् धरत्रीची रयाच पालटली. काल-परवापर्यंत रखरखित उन्हाने भकास भासणारा दारव्हा-यवतमाळ मार्ग सध्या हिरवाकंच बनलाय. हा ‘मेकअप्’ केला आहे, दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या धारांनी!