शिवाराला बहर :

By admin | Published: December 22, 2015 03:51 AM2015-12-22T03:51:28+5:302015-12-22T03:51:28+5:30

देवळात देव तसे शिवारात डोलणारे पीक. अन् देवाला दुधाचा अभिषेक तसा पिकाला पाण्याचा. रब्बीचा शेतमाल

Shivarla Bahar: | शिवाराला बहर :

शिवाराला बहर :

Next

शिवाराला बहर : देवळात देव तसे शिवारात डोलणारे पीक. अन् देवाला दुधाचा अभिषेक तसा पिकाला पाण्याचा. रब्बीचा शेतमाल बहरल्याने सध्या शेतशिवारात चांगलेच चैतन्य दाटले आहे. त्यातच पाण्याची सुबत्ता लाभलेल्या शेतांची तर आगळीच नजाकत आहे. दारव्हा तालुक्याच्या कामठवाडा शिवारातील गाजराच्या पिकात पाटाद्वारे असे पाणी सोडले जात आहे.

Web Title: Shivarla Bahar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.