यवतमाळ तालुक्यातील झालेल्या अपघातात मलकापूरातील २ ठार

By admin | Published: May 27, 2016 12:02 PM2016-05-27T12:02:07+5:302016-05-27T12:02:41+5:30

यवतमाळ तालुक्यातील बोडेगाव साखर कारखान्याजवळ ट्रक-कु्रझर मध्ये झालेल्या अपघातात मलकापूरातील रहिवासी असलेले दोघे ठार तर एक जखमी झाला आहे.

Two killed in Malkapur in Yavatmal taluka | यवतमाळ तालुक्यातील झालेल्या अपघातात मलकापूरातील २ ठार

यवतमाळ तालुक्यातील झालेल्या अपघातात मलकापूरातील २ ठार

Next
>ऑलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २७ -  यवतमाळ तालुक्यातील बोडेगाव साखर कारखान्याजवळ ट्रक-कु्रझर मध्ये झालेल्या अपघातात मलकापूरातील रहिवासी असलेले दोघे  ठार तर एक जखमी झाला आहे.
 बोदवड येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील  मंगेश नामदेव वराडे व सुर्वणा मंगेश वºहाडे हे पत्नी तसेच  श्रीकृष्ण प्रल्हाद नारखेडे रा.रामवाडी ता. मलकापूर हे गेले होते. यवतमाळ तालुक्यातील बोडेगाव साखर कारण्याजवळ यांच्या क्रुझरला ट्रकने धडक दिली यामध्ये सुर्वण मंगेश वºहाडे व श्रीकृष्ण प्रल्हाद नारखेडे हे ठार झाले असून मंगेश वºहाडे हे जखमी आहेत.

Web Title: Two killed in Malkapur in Yavatmal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.