lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्जत

कर्जत

Karjat, Latest Marathi News

मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना - Marathi News | lok sabha election How about walking under the ghat in Maval? The question did not get resolved and the voters did not want to stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना

मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे.... ...

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव! - Marathi News | There is no river Poshir in Karjat; The government says, Rao will build a dam! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध ...

फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला - Marathi News | Devendra Fadnavis cures Vedant Thackeray's illness; Unravel the source of energy and inspiration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला

रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे या १३ वर्षीय मुलाला गंभीर आजाराने ग्रासले होते. ...

पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सुसाट; सर्वाधिक लांब बोगद्याचे भूमिगत खोदकाम पूर्ण  - Marathi News | railway ready to construct panvel karjat tunnel underground excavation of longest tunnel completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण सुसाट; सर्वाधिक लांब बोगद्याचे भूमिगत खोदकाम पूर्ण 

डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प होणार पूर्ण. ...

ठेकेदारीला ‘सर्वोच्च’ दणका, हातरिक्षा चालकांनाच ‘ई रिक्षा’, श्रमिक रिक्षा संघटनेच्या मागणीला मिळाले यश  - Marathi News | 'Highest' blow to contractors, 'e-rickshaw' for hand-rickshaw drivers, Shramik Rickshaw Association's demand gets success | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठेकेदारीला ‘सर्वोच्च’ दणका, हातरिक्षा चालकांनाच ‘ई रिक्षा’, श्रमिक रिक्षा संघटनेच्या मागणीला मिळाले यश 

पायलट प्रकल्पानंतर बंद केलेली माथेरानमधील ई रिक्षा सेवा पुन्हा सुरू करावी व या रिक्षा हातरिक्षा चालकांना चालवायला द्याव्यात, ही श्रमिक रिक्षा संघटनेची मागणी होती. ...

मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | MNS convention in Karjatal from today; Raj Thackeray will guide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

मनसेच्या सहकार विभागाचे दाेनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे. ...

कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित  - Marathi News | mns two day cooperation conference in karjat raj thackeray will be present | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित 

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे. ...

राष्ट्रवादीच्या शिबिराने तापले कर्जतचे राजकारण - Marathi News | Karjat politics heated up by NCP camp | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रवादीच्या शिबिराने तापले कर्जतचे राजकारण

Karjat News: पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, निर्धार सभा, अजित पवार यांचा रोड शो आणि पक्षाचे चिंतन शिबिर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मावळ लोकसभेसाठी महायुतीत दबाव निर्माण करत असल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसून आले. ...