रांगोळीला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रांगोळी. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. रांगोळी डिझाइन तुम्ही रंगीत तांदूळ, कोरडा पीठ, रंगीत रेती, फूलांच्या पाकळ्या, फुलं यांपासून करु शकता. अनेकांना संस्कारभारती रांगोळी काढता येत नाही. ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी जास्तवेळही नसतो. कारण इतर कामं असतात. तुम्ही हँगर, बांगड्या यांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढू शकता.
1)
2)
3)
4)
5)
6)
7)