आज 20. 28 मि. (रात्री 06.28 वाजेपर्यंत) पर्यंत जन्मलेली मुले मेष राशीत असतील. त्यानंतरची मुलं वृषभ चंद्राची असतील. प्रयत्न आणि आधुनिकता असे कार्यमार्ग असतील. शिक्षणात एकापेक्षा अधिक पदवी संपादन करणे शक्य होईल. तीर्थयात्रा प्रवास असे प्रतिसाद आहेत. जन्मनाव - मेष राशी अ, ल, ई आणि वृषभ राशी ब, व, ऊ ही आद्याक्षर असतील.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
* बुधवार 16 जानेवारी 2019 * भारतीय सौर 26 पौष 1940* मिती पौष शुद्ध दशमी 24 क.04 मि.* भरणी नक्षत्र 14 क. 12 मि.* मेष चंद्र 20 क. 08 मि. * सुर्योदय 07क.16 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.* करीदिन
दिनविशेष
गोविंद रानडेंची पुण्यतिथी
1901 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन1920 कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांचा जन्म1926 संगीतकार ओ.पी. नय्यर यांचा जन्म1938 बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चटर्जी यांचे निधन1946 प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदी यांचा जन्म1954 कलामहर्षी बाबुराव पेटंर यांचे निधन1988 अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांता झा यांचे निधन1997 कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची हत्या2005 संगीतकार श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन