23 क.32 मि. पर्यंत वृषभ राशीची मुलं असतील. त्यानंतर मुलं मिथुन राशीच्या संपर्कात राहतील. शुक्र-मंगळाचा त्रिकोणयोग यश वर्तुळात विशेष आकर्षण राहील. त्यात शिक्षण ते व्यवहार यांचा समावेश राहील.
जन्मनाव - वृषभ राशी - ब, व, ऊ व मिथुन राशी - क, छ, घ आद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
शुक्रवार, 18 जानेवारी 2019भारतीय सौर 28 पौष 1940
मिती पौष शुद्ध द्वादशी 20 क. 23 मि.रोहिणी नक्षत्र 12 क. 25. मि, वृषभ चंद्र 23 क. 32 मि.सूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 22 मि.
प्रदोष
दिनविशेष
1842 - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
1889 - नाट्यछटाकार दिवाकर तथा शंकर काशीनाथ गर्गे यांचा जन्म.
1947 - प्रसिद्ध गायक व अभिनेता के. एल. सैगल यांचे निधन.
1967 - कृषितज्ज्ञ डॉ. पांजुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
1971 - प्रजासमाजवादी पक्षाचे खासदार बॅरिस्टर नाथ पै यांचे निधन.
1972 - क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा जन्म.
1996 - अभिनेते व राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन.
2003 - हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे निधन