08 क. 19 मि. पर्यंत वृश्चिक राशीतील मुलं असतील. त्यानंतर धनु राशीच्या मुलांचा प्रांत राहील. शुक्र-हर्षल शुभयोगाचे प्रतिसाद, अभिनव उपक्रमांनी कार्यमार्गावर प्रवास सफल करता येतो. विज्ञान, कला अशा कार्याशी संबंध येऊ शकेल.
वृश्चिक राशी न, य
धनु राशी भ, ध अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांग
बुधवार, दि. 27 मार्च 2019
- भारतीय सौर 06 चैत्र 1941- मिती फाल्गुन वद्य सप्तमी 20 क. 55 मि.- जेष्ठा नक्षत्र 08 क. 19 मि., वृश्चिक चंद्र 08 क. 19 मि.- सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.
दिनविशेष
1898 - प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, तत्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन.
1941 - प्रसिद्ध काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचा जन्म.
1968 - पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन.
1992 - साहित्यिक प्रा. शरदचंद्र चिरमुले यांचे निधन.
1997 - गायक, अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन.
2000 - निर्माता, दिग्दर्शक बी. आर चोप्रा यांना राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
2000 - प्रसिद्ध अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांचे निधन.