शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 5 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 7:38 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मीन राशीत जन्मलेल्या मुलांना गुरुचे सहकार्य मिळणार असल्याने सफलता आकर्षक होत राहिल. त्यात शिक्षण ते व्यवहाराचा समावेश असेल, यश प्रसिद्धी मिळवत राहतील, त्यातून प्रभाव प्रस्थापित होईल. मीन राशी द, च आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगशुक्रवार, दि. 5 एप्रिल 2019 -भारतीय सौर 15 चैत्र 1941-मिती फाल्गुन वद्य अमावास्या 14 क. 21 मि. -रेवती नक्षत्र अहोरात्र, मीन चंद्र-सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 52 मि. 

दिनविशेष - 1890 - कवी, नाटककार आनंदराव कृष्णाजी टेकाडे यांचा जन्म1892 - स्थापत्य व पुरातत्त्व कोशकार रामचंद्र विनायक मराठे यांचा जन्म1905 - भास्कर बळवंत भोपटकर यांनी भाला हे वर्तमानपत्र सुरु केले1908 - माजी संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा जन्म1920 - लेखक रफिक झकेरिया यांचा जन्म1922 - सामाजिक कार्यकर्त्या तत्त्वचिंतक पंडिता रमाबाई यांचे निधन1923 - सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई किर्लोस्कर यांचा जन्म1930 - नाट्य, चित्रपट कलावंत राम नगरकर यांचा जन्म1993 - अभिनेत्री दिव्या भारती हिचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक