आज जन्मलेली मुलं 14 क. 40 मी. पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले असावीत. त्यानंतर मुलं मेष राशीच्या सहवासात राहतील. बुध-गुरु त्रिकोण आजच्या मुलांना मिळणारे प्रगतीचे वरदान आहे. त्याचे प्रतिसाद शिक्षण, अधिकार, व्यापार या विभागात उमटतील. जन्मनाव मीन राशी द, च, मेष राशी अ, ल, ई अक्षरावर राहील. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांगशुक्रवार, दि. 3 मे 2019भारतीय सौर 13 वैशाख 1949मिती चैत्र वद्य त्रयोदशी 28 क. 4 मी.रेवती नक्षत्र 14 क. 4 मि. मीन चंद्र 14 क. 40 मि.सूर्योदय 06 क. 11 मि., सूर्यास्त 07 क. 00 मि.शिवरात्र
दिनविशेष1897- चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म1969- भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ डॉ. झाकीर हुसेन यांचं निधन1971- प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचं निधन1978- लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांतं पुण्यात निधन1981- प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन2000- कुटुंब नियोजनाच्या कार्यामध्ये अनन्यसाधारण कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचं निधन2006- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचं निधन