07 क. 17 मि. पर्यंत सिंह राशीतील मुलं असतील. त्यानंतर कन्या राशीत मुलं प्रवेश करतील. प्रयत्न आणि कल्पकता यामधून मुलं प्रगती करतील. संयम आणि शिस्त यातून यशाचा त्यात प्रवेश होईल.
सिंह राशी म, ट
कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर.
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
बुधवार, दि. 17 एप्रिल 2019
भारतीय सौर 27 चैत्र 1941
मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी 22 क. 24 मि.
उत्तरा नक्षत्र 23 क. 36 मि., सिह चंद्र 07 मि. 17 मि.
सूर्योदय 06 क. 22 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.
प्रदोष / महावीर जयंती
दिनविशेष
1891 - श्रेष्ठ मराठी कोशाकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.
1895 - ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक, लेखक ग. स. तथा दादासाहेब अळतेकर यांचा जन्म.
1897 - नवनाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञानी गुरू निसर्गदत्त महाराज यांचा जन्म.
1952 - स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
1961 - बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू गीत सेठी यांचा जन्म.
1975 - भारताचे दुसरे राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन.