28 क. 21 मी. पर्यंत तुला राशीतील मुलं असतील. पुढे मुले वृश्चिक राशीत प्रवेश करतील. मंगळ शनि प्रतियोगामुळे कार्यप्रांतात मधूनमधून अस्थिरता राहील. हुशारी संयम प्रयत्न. यातून मंगळ नेपच्यून नवपंचम योगाचे सहकार्य मिळवाल आणि सफलता मळेल.
तुला र, त आणि वृश्चिक न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, दि. 14 जून 2019
भारतीय सौर, 24 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 15 क. 30 मि.
स्वाती नक्षत्र 10 क. 16 मि. तुला चंद्र 28 क. 1 मि.
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि.
प्रदोष
दिनविशेष
1868 - रक्तगटाचे संशोधक कार्ल लॅण्डस्टेनर यांचा जन्म.
1896 - महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
1916 - प्रख्यात नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन.
1922 - चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानल्या गेलेल्या मुगल-ए-आझम चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.
1989 - कल्पक निर्मात्या सुहासिनी मूळगावकर यांचे निधन.
2010 - प्रसिद्ध लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन.