तूळ राशीत जन्मलेली मुलं २३ क. १९ मी. पर्यंतची राहतील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुलाचा जन्म होईल. नवीन कार्यमार्गाचा शोध घेऊन जिद्दीनं कार्यभाग साधणं मुलांचा यश धर्म राहील. बौद्धिक, व्यावहारिक प्रांतात त्याची प्रचिती यावी. तुला राशी र, त आद्याक्षर. वृश्चिक राशी न, य आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांगशनिवार, 15 फेब्रुवारी 2020 भारतीय सौर 26 माघ 1941मिती माघ वद्य सप्तमी 16 क. 30 मि.स्वाती नक्षत्र, 06 क. 1 मि., तुला चंद्र 23 क. 19 मि.सूर्योदय 7 क. 28 मि., सूर्यास्त 6 क. 37 मि.
दिनविशेष 1869 - उर्दू शायर मिर्झा गालिब यांचं निधन1875 - केसरी वृत्तपत्राचे माजी संपादक ज. स करंदीकर यांचा जन्म1930 - कन्नड साहित्यिक, प्रतिभावंत लेखक वसंत दिवाणजी यांचा जन्म1947 - अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म1948 - सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका सुभद्राकुमारी चौहान यांचं निधन1949 - दलित पँथरचे संस्थापक, कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म 1953 - शास्त्रीय गायक सुरेशबाबू माने यांचं निधन2004 - मुंबईत पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न