सिंह राशीत जन्मलेली मुलं ११ क. २८ मि. पर्यंत राहतील. पुढे मुले कन्या राशीत समाविष्ट होतील. प्रयत्न ते प्रगती यांच्यामध्ये शुक्र-हर्षल शुभयोग संधी ते सफलता यांच्यामध्ये आकर्षकता निर्माण करील. माता-पित्यास शुभ. सिंह राशी म, ट. कन्या काशी प, ठ, ण अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांगबुधवार, 15 जानेवारी 2020 भारतीय सौर 25 पौष 1941मिती पौष वद्य पंचमी 12 क. 11 मि.पूर्वा नक्षत्र, 05 क. 57 मि., सिंह चंद्र 11 क. 28 मि. सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 20 मि.मकरसंक्रांत
दिनविशेष-1921- माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म1926- भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म1929- गांधीवादी नेता मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म1956- भाषाशास्त्रज्ञ तारपोरवाला इराच जहांगीर सोराबजी यांचं निधन1971- चित्रकार दीनानाथ दामोदार दलाल यांचं निधन2013- जागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र दामोधर गोखले यांचं निधन2014- कवी, लेखक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचं निधन