16 क. 23 मि. पर्यंत सिंह राशीची मुलं असतील. त्यानंतर कन्या राशीत मुले प्रवेश करतील. प्रयत्न आणि कल्पना व्यावहारिक प्रगतीचे मार्ग राहतील. उद्योग, बौद्धिक क्षेत्र यांचा त्यात समावेश राहील.
सिंह राशी म, ट अद्याक्षरकन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 03 कार्तिक 1941
मिती आश्विन वद्य एकादशी 19 क. 08 मि.
पूर्वा नक्षत्र 11 क. 00 मि. सिंह चंद्र 16 क. 23 मि.
सूर्योदय 06 क. 31 मि., सूर्यास्त 06 क. 08 मि.
वसूबारस, धनत्रयोदशी, प्रदोष
दिनविशेष
1881 - जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचा जन्म.
1888 - दक्षिण व उत्तर ध्रुवावर मोहीम करणारा अमेरिकन साहसवीर रिचर्ड बायर्ड यांचा जन्म.
1980 - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार साहीर लुधियानवी यांचे निधन.
2001 - मायक्रोसॉफ्टने एक्सपी ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
2003 - स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे महानिर्वाण.
2012 - दूरदर्शन तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील हास्य कलाकार जसपालसिंग भट्टी यांचे निधन.