11 क. 12 मि. पर्यंत वृश्चिक राशीतील मुले असलीत. त्यानंतर जन्मलेली मुले धनू राशीची असतील. निर्धार आणि निष्ठा यांच्या सहवासातून अधिकाधिक प्रवास सफल करू शकतील. संस्कार त्यात आकर्षकता निर्माण करू शकेल. वृश्चिक राशी न, य धनु राशी भ, ध अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग सोमवार दि. 16 मार्च 2020भारतीय सौर 26 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य अष्टमी 27 क. 00 मि.ज्येष्ठा नक्षत्र 11 क. 12 मि.वृश्चिक चंद्र 11 क. 12 मि.सूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. दिनविशेष1693 इंदूर राज्याचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा जन्म1901 भारताचे सातवे सरन्यायाधीश प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर यांचा जन्म1911 भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला. 1936 संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म1936 प्रतिभावंत चित्रकार, कोरा कॅनव्हासचे लेखक प्रभाकर बरवे यांचा जन्म1945 सावरकरांचे बंधू व क्रांतिकारक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांचे निधन1946 कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध गायक अल्लादियाखाँ मुंबई येथे पैगंबरवासी झाले.
Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - सोमवार, 16 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:48 AM