शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 21 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 11:51 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

आजचे पंचागशनिवार, दि. 21 डिसेंबर 2019- भारतीय सौर 30 मार्गशीर्ष 1941- मिती मार्गशीर्ष वद्य दशमी 17 क. 15 मि.- चित्रा नक्षत्र 19 क.49 मि., कन्या चंद्र 08. 28 मि.- सूर्योदय 07 क. 08 मि., सूर्यास्त 06 क. 05 मि.

दिनविशेष1903 - उद्योगपती भालचंद्र दिगंबर गरवारे यांचा जन्म.1909 - क्रांतिकारक अनंत कान्हेरे व साथीदारांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून मारले.1921 -भारताचे 17वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.1932 - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, कवी यू. आर. अनंतमूर्ती यांचा जन्म.1959 - क्रिकेटपटू के. श्रीकांत यांचा जन्म.1963 - हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याचा जन्म.1979 - इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन

आज जन्मलेली मुलं - 8 क. 28 मि. पर्यंत कन्या राशीची मुले असतील. त्यानंतर तुला राशीत मुले जन्म घेतील. व्यवहारी विचार आणि आधुनिक कलाकृती यामधून सुरू राहणारा कार्यप्रवास आकर्षक होईल. मार्गदर्शनातून त्यात प्रबलता येईल. कन्या राशी प, ठ अद्याक्षर, तुला राशी र, त अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक