शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - रविवार, 15 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 7:27 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

वृश्चिक राशीत जन्मलेली मुले जिद्द आणि यशस्वी कृती यामधून आपला कार्यप्रवास सुरू ठेवतील. शिक्षणात यश मिळेल, व्यवहारात प्रगती करता येईल. संपर्क, संबंधाची वर्तुळं आकर्षक राहतील. संयम त्यात प्रबळता निर्माण करील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग रविवार दि. 15 मार्च 2020भारतीय सौर 25 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य सप्तमी 27 क. 20 मि.अनुराधा नक्षत्र 11 क. 23 मि., वृश्चिक चंद्रसूर्योदय 06 क. 47 मि., सूर्यास्त 06 क. 47 मि. भानुसप्तमीदिनविशेष1860 मुंबई येथे कॉलरा व प्लेग या रोगांवर लसी शोधून काढणाऱ्या रशियन सूक्ष्मजंतू संशोधक वॉल्डेमर हाफकिन यांचा जन्म1901 पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम ऊर्फ गुरू हनुमान यांचा जन्म1937 प्रसिद्ध गायक, नट बापूराव पेंढारकर यांचे निधन1992 हिंदी व ऊर्दू कवी डॉ. राही मासुम रझा यांचे निधन2003 कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन2015 प्रख्यात गांधीवादी तथा लेखक नारायण देसाई यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक