शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 8:59 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - कर्क राशीतील मुले 6.40 वाजेपर्यंत त्या राशीत राहतील, त्यानंतर मुले सिंह राशीत प्रवेश करतील. प्रवाह आणि प्रवास यांच्याशी समरस होऊन मुले शिक्षण ते उद्योग असा प्रवास सुरू ठेवतील. स्वतःची प्रतिष्ठेची वर्तुळं तयार करतील. कर्क ड, हे, सिंह राशी. म, ट अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2019भारतीय सौर 4 आश्विन 1941मिती भाद्रपद वद्य द्वादशी 11 क. 3 मि. आश्लेषा नक्षत्र 6 क. 40 मि., कर्क चंद्र 6 क. 40 मि.सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 31 मि. प्रदोष

आजचे दिनविशेष -1820- शिक्षणतज्ज्ञ,समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म1923- अभिनेता देव आनंद यांचा जन्म1931- माजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचा जन्म1932- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा वाढदिवस1956- किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन1977- नृत्यकार उदय शंकर यांचे निधन1989- संगीतकार हेमंतकुमार यांचे निधन1996- नाटककार विद्याधर गोखले यांचे निधन2002- मराठी संगीतकार राम फाटक यांचे निधन1894- गांधीवादी तत्तचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्म

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक