पंचाग-मंगळवार, दि. 2५ फेब्रुवारी 2020- भारतीय सौर 06 फाल्गुन 1941- मिती फाल्गुन शुद्ध द्वितीयी 25क. 40मि.- पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 19 क. 10 मि. कुंभ चंद्र 12 क. 27 मी. - सूर्योदय 7 क. 22 मि., सूर्यास्त 6 क. 41 मि.
आज जन्मलेली मुलं
12 क. 27 मि. पर्यंत जन्मलेल्या मुलांची रास कुंभ असेल. त्यानंतर मीन राशीची मुले असतील. रवि-मंगळ शुभयोग कार्यपथावरील प्रवासात प्रबळ यश मिळू शकेल. त्यात बौद्धिक विभागाचा समावेश राहील. प्रवास होत राहतील. कुंभ राशी ग, स, मीन राशी द. च. अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1840 - बाल वाड्.मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.
1884 - समाजसेवक रविशंकर व्यास यांचा जन्म.
1894 - भारतीय तत्त्वज्ञानी मेहेरबाबा यांचा जन्म.
1938 - अष्टपैलू क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांचा जन्म.
1948 - अभिनेता डॅनी डेंगजोप्पा यांचा जन्म.
1974 - अभिनेत्री दिव्या भारती हिचा जन्म.
1981 - अभिनेता शाहीद कपूर याचा जन्म.
2001 - महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन