चंद्र-शनी शुभयोगाचे सहकार्य घेऊन कन्या राशीत जन्मलेली आजची मुले अनेक प्रांतात स्वतःचा प्रभाव निर्माण करतील. परिचितांचा परिवार मोठा राहील. विचारात धार्मिकता राहील. मात्या-पित्यास शुभ. कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग मंगळवार 10 मार्च 2020भारतीय सौर 20 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य प्रतिपदा 19 क. 24 मि.उत्तरा नक्षत्र 22 क. 01 मि., कन्या चंद्रसूर्योदय 06 क. 52 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. धूलिवंदन व सत्सवारंभ, करी दिनदिनविशेष1897 आद्य शिक्षिका, थोर समाजसुधारक सावित्रीबाई जोतिराव फुले यांचे निधन1918 प्रसिद्ध गायक, अभिनेते सौदागर नागनाथ गोरे तथा छोटा गंधर्व यांचा जन्म1929 मराठी कवी, दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर यांचा जन्म1971 कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन1999 ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी, लेखक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे नाशिक येथे निधन
Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 10 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 7:53 AM