शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - बुधवार, 8 एप्रिल 2020​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 10:06 AM

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास,कशी असतील आज जन्मलेली मुलं...

पंचागबुधवार, दि. ८ एप्रिल २०२०- भारतीय सौर १९ चैत्र १९४२- मिती चैत्र शुद्ध पौर्णिमा ०८ क. ०५ मि.- हस्त नक्षत्र ०६ क. ०७ मि.,  कन्या चंद्र १६ क. ३३ मि.- सूर्योदय ०६ क. २८ मि.- सूर्यास्त ०६ क. ५३ मि.- श्री हनुमान जयंती

दिनविशेष१८५७ - क्रांतिकारक मंगल पांडे यास फाशी.१८९४ - लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे निधन.१९२४ - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म.१९२८ - मराठी लेखक, नाटककार रणजित रामचंद्र देसाई यांचा जन्म.१९५३ - वालचंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक, कर्तबगार उद्योगपती वालचंद हिराचंद यांचे निधन.१९७३ - जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांचे निधन.१९७४ - मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधनय१९७९ - प्रसिद्ध गायक, गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.

आज जन्मलेली मुलं...१६ क. ३३ मि. पर्यंत कन्या राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे तुला राशीत मुलांचा प्रवेश होईल. बुध-गुरु शुभयोगामुळे विचार आणि कृतीचा समन्वय साधून सफलता संपादन करतील. त्यात पदवी, प्रार्थना प्राप्ती यांचा समावेश राहील. कन्या राशी प, ठ, ण, तुला राशी र, त अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी  

टॅग्स :Astrologyफलज्योतिष