आज जन्मलेली मुलं -
16 क 2 मि. पर्वकाळातपर्यंत मेष राशीची मुले राहतील. पुढे वृषभ राशीत मुलांचा समावेश होईल. प्रयत्न आणि आधुनिक यंत्रज्ञानाने मुले आपला प्रभाव निर्माण करतील. त्यात शिक्षण ते व्यवहाराची वर्तुळं राहतील. मेष राशी अ, ल, ई आणि वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षरे -अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, दि. 29 जून 2019
भारतीय सौर 8 आषाढ 1941
मिती ज्येष्ठ वद्य एकादशी 6 क. 46 मि.
भरणी नक्षत्र 9 क. 58 मि., मेष चंद्र 16 क. 2 मि.
सूर्याेदय 06. क 5 मि. सूर्यास्त 07 क. 19 मि.
योगिनी एकादशी
दिनविशेष
1864 - शिक्षणतज्ज्ञ व वकील आशुतोष मुखर्जी यांचा जन्म ते श्यामाप्रसाद मुखर्जींचे वडील होते.
1871 - मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म
1893 - प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्म
1934 - अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते कमलाकर सारंग यांचा जन्म
1966 - गणितज्ज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन
1981 - ख्यातनाम मराठी कथा-कांदबरीकार दिंगबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी यांचे पुणे येथे निधन
2010 - प्रसिद्ध विचारवंत, वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन