शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, दि. 06 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 7:24 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - 11 क. 1 मि. पर्यंत कन्या राशीत जन्मलेली मुले असतील. पुढे तुला राशीत प्रवेश करतील. वेगवान विचार, अभिनव उपक्रम यामधून मुले कार्यपथावरील प्रवास सुरु ठेवतील. गुरुकृपेने त्यात यश संपादन करतील. स्वत:ची एक प्रतिमा निर्माण करतील. माता-पित्यास शुभ. कन्या राशी प, ठ अद्याक्षरे, तुला राशी र,त  अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 

मंगळवार, दि. 6 ऑगस्ट 2019 

भारतीय सौैर 15 श्रावण 1941 

मिती श्रावण शुद्ध षष्ठी 13 क. 30 मि. 

चित्रा नक्षत्र 22 क. 23 मि., कन्या चंद्र 11 क. 1 मि

सूर्योदय 06 क. 18 मि., सूर्यास्त 07 क 11 मि. 

श्रियाळ षष्ठी 

आजचे दिनविशेष 

1901 - वेदशास्त्रसंपन्न, ग्रंथकार कृष्णाजी केशव उर्फ कृष्णशास्त्री राजवाडे यांचे निधन

1925 - कवयित्री, कांदबरीकार, कथालेखिका योगिनी विश्वनाथ जोगळेकर यांचा जन्म 

1933 - भारतीय क्रिकेटपटू ए. जी कृपालसिंह यांचा जन्म

1959 - मॅगसेसे पुरस्कारप्राप्त राजेंद्र सिंह उर्फ पाणीबाबा यांचा उत्तर प्रदेशातील डौला येथे जन्म 

1965 - ख्यातनाम मराठी संगीत दिग्दर्शक वसंत पवार यांचे निधन

2014 - अभिनेत्री स्मिता तळवळकर यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक