आज जन्मलेली मुलं - १८ क. १० मि. पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर मेष राशीचा सहवास मुलांना लाभेल. सरळ मार्ग आणि निर्धार अशा विचारातून कार्यप्रवासाचे मार्ग असतात. अनेक प्रातांत प्रभाव निर्माण करतील. माता पित्यास शुभ. मीन राशी द, च, मेष राशी अ,ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांगशुक्रवार दि, ३१ जानेवारी २०२०भारतीय सौर ११ माद्य १९४१मिती माद्य शुद्ध षष्ठी १५ क. ५२ मि. रेवती नक्षत्र १८ क. १० मि., मीन चंद्र १८ क. ३० मि. सूर्योदय ०७ क. १४ मि., सूर्यास्त ०६ क. ३० मि.
आजचे दिनविशेष १८९६ - ज्ञानपीठप्राप्त कन्नड साहित्यिक द. रा बेंद्रे यांचा जन्म१९३१ - कवी आणि साहित्यिक गंगाधर महांबरे यांचा जन्म१९५० - डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे संसदेत पहिले राष्ट्रपती म्हणून भाषण१९६३ - मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला. १९७५ - प्रसिद्ध अभिनेत्री तथा उद्योजक प्रीती झिंटा हिचा जन्म२००० - अभिनेते के. एन सिंग यांचे निधन२००४ - अभिनेत्री सुरय्याचे निधन२००४ - व्हायोलिनवादक व्हि. जी. जोग यांचे निधन