शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 25 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:28 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

27 क. 14 मि. पर्यंत धनू राशीची मुलं जन्म घेतील. त्यापुढे मकर राशीत मुलं प्रवेश करतील, गुरू-शनी या राशीचे प्रतिनिधी असल्यानं कर्तृत्वसंपन्नता एक शक्ती असते. अनेक प्रांतात स्वतःचा प्रभाव निर्माण करता येतो. धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख अद्याक्षर(अवाक्षरी पंचांग यांच्याकडून)आजचे पंचांग गुरुवार, दि. 25 एप्रिल 2019भारतीय सौर 05 वैशाख 1941मित्ती चैत्र वद्य षष्ठी 12 क 47. मि.पूर्वाषाढा नक्षत्र 20 क. 37 मि., धनु - चंद्र 27 क. 14 मि.सूर्योदय 06 क. 17 मि., सूर्यास्त 06 क. 57 मि.

दिनविशेषजागतिक मलेरिया दिन1918 - हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म1919 - ज्येष्ठ साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन1919 - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांचा जन्म1920 - महामहोपाध्याय डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण यांचे निधन1961 - निर्माता करण राजदान यांचा जन्म1985 - अभिनेत्री मल्लिका कपूर हिचा जन्म2005 - गायक, अभिनेते विश्वनाथ बागुल यांचे निधन2005 - अध्यात्मिक गुरू स्वामी रंगनाथानंद यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक