शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 23 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 7:37 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - शुक्र-गुरु शुभयोगाचे सहकार्य घेऊन धनु राशीत जन्मलेली आजची मुले प्रथा परंपरा ते आधुनिकता अशा विभागातून स्वत:चा प्रभाव निर्माण करतील. कला, संगीताशी संपर्क यावा, आर्थिक प्रगती आकर्षक करता येईल. धनु राशी भ, ध अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार दि, २३ जानेवारी २०२०भारतीय सौर ०३ माद्य १९४१मिती पौष वद्य चतुर्दशी २६ क. १८ मि. पूर्वाषाढा नक्षत्र २५ क. २१ मि., धनु चंद्रसूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २५ मि. शिवरात्र 

आजचे दिनविशेष१८९७ - नेताजी सुभ्राषचंद्र बोस यांचा जन्म१९१९ - प्रतिभावान साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे निधन१९१० - प्रसिद्ध गायक पंडित दिनकर कैकिणी यांचे निधन१९२० - उर्दू-मराठी कोशकार, मराठी साहित्यिक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म१९२६ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म१९३२ - प्रभात फिल्म कंपनीचा अयोध्येचा राजा या बोलपटाची हिंदी आवृत्ती मुंबईत प्रदर्शित झाली१९४७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा जन्म 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक