आज जन्मलेली मुलं - 15 क. 11 मि पर्यंत मेष राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर वृषभ राशीची मुले जन्म घेतील. ध्येयवाद आणि व्यवहार त्यांची वर्तुळे असतील त्यातून मिळणारी सफलता स्वत:ची एक प्रतिमा तयार करणारी राहील. शिक्षणात प्रगती होईल. व्यवहारात यश मिळवता येईल. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर, वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग गुरुवार, दि. 19 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 28 भाद्रपद 1941 मिती भाद्रपद वद्य पंचमी 19 क. 27 मि. भरणी नक्षत्र 8 क. 45 मि. मेष चंद्र 15 क. 11 मिसूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 37 मि.
आजचे दिनविशेष 1936 - हिंदुस्तानी संगीताचे प्रचारक, संशोधक, गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन1958 - गायक, अभिनेता, गीतकार लकी अली यांचा जन्म1965 - भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा क्वील्हलँड आहायो, अमेरिका येथे जन्म2002 - प्रसिद्ध अभिनेत्री, कथा लेखिका प्रिया तेंडुलकर यांचे निधन2004 - सुप्रसिद्ध नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन2007 - संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन