शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 8:27 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं:१६ क. ४७ मि. पर्यंत मकर राशीची मुले आहेत. त्यानंतर मुले कुंभ राशीत प्रवेश करतील. प्रगतीमध्ये कल्पकता, व्यापकता राहील. परंतु स्थिरतेसाठी कार्यपद्धतीत स्थिरता आणि संयम आवश्यक राहील. कारण शुक्र-हर्षलाचा योग समस्यांचा आहे. विचलित होऊ नये, सफलता मिळवता येईल. मकर राशी ज, ख, कुंभ राशी ग, स अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

  • मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर २०१९ 
  • भारतीय सौर, १४ कार्तिक १९४१
  • मिती कार्तिक शुद्ध नवमी, अहोरात्र
  • धनिष्ठा नक्षत्र, अहोरात्र, मकर चंद्र १६ क. ४७ मि. 
  • सूर्योदय ०६ क, ४२ मि., सूर्यास्त ०६ क. २३ मि. 
  • कुष्मांड नवमी

 

आजचे दिनविशेष

  • १८७० - स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म
  • १९१५ - राष्ट्रीय सभेचे संस्थापक सदस्य फिरोजशहा मेहता यांचे निधन
  • १९३० - ज्येष्ठ नेते अर्जनसिंह यांचा जन्म
  • १९३२ - वन्यजीव अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांचा जन्म 
  • १९५० - चतुरंग गवई फय्याझ खॉंसाहेब यांचे निधन
  • १९५५ - पत्रकार करण थापर यांचा जन्म
  • १९८८ - क्रिकेटपटू विराट कोहली याचा जन्म
  • १९९१ - साहित्यिक शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन
  • २०११ - गीतकार, संगीतकार, गायक भूपेन हजारीका यांचे निधन 
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक