शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 18 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:28 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र-नेपच्यून शुभयोगाचे सहकार्य मिळेल. त्यांचा कार्यवर्तुळात काही विभाग चमत्कारांनी भरलेला राहील. त्यातून अनेक क्षेत्रात प्रभाव निर्माण होईल. नोकरी, धंदा, राजकारण यात त्याची प्रचिती येईल. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) आजचे पंचांग 

  • बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2019 
  • भारतीय सौर 27 भाद्रपद 1941
  • मिती भाद्रपद वद्य चतुर्थी 18 क. 12 मि.
  • अश्विनी नक्षत्र 6 क. 44 मि. मेष चंद्र
  • सूर्योदय 06 क. 28 मि., सूर्यास्त 06 क. 38 मि. 
  • भरणी श्राद्ध 

 

आजचे दिनविशेष

  • 1992 - माजी उपराष्ट्रपती व न्यायाधीश एम हिदायतुल्ला यांचे निधन
  • 1993 - विनोदी अभिनेते, दिग्दर्शक असीत सेन यांचे निधन
  • 1995 - हिंदी कवी काका हाथरसी तथा प्रभूलाल गर्ग यांचे निधन
  • 1997 - महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना
  • 1999 - चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन
  • 2002 - मृत्युंजय, छावा यासारख्या दर्जेदार कांदबऱ्या लिहिणारे लेखक शिवाजी सावंत यांचे निधन
  • 2004 - ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. भालचंद्र फडके यांचे पुणे येथे निधन 
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक