विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर | पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर या नावांचा समावेश
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...
Parliament Session: आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी बोलत होते तेव्हा, फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही त्यांच्या सोबत लोकसभेत बसलेले होते. ...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav) यांना उमेदवारी दिली आहे. ...