लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबई विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धावपट्टीजवळच कत्तलखाने! - Marathi News | Security issue at Navi Mumbai airport on the rise; Slaughterhouses near the runway! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; धावपट्टीजवळच कत्तलखाने!

उड्डाण घेणाऱ्या किंवा उतरणाऱ्या विमानाला या पक्षांची धडक बसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता ...

नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation presents budget of Rs 6704 crore 43 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा  २०२६ - २७ साठी ६७०४  कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सादर केला. ...

विकासकाच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा; छळातून सुटकेसाठी १५ कोटींच्या मागणीचा आरोप - Marathi News | Case Registered Against Senior Officials in Developer death Case Court Orders Action Following Petition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासकाच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा; छळातून सुटकेसाठी १५ कोटींच्या मागणीचा आरोप

याचिकेनंतर कोर्टाचा आदेश ...

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार; दक्षिण मुंबईतून प्रवास दीड तासात! - Marathi News | atal setu will connect directly to alibaug travel from South Mumbai in one and a half hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतू थेट अलिबागला जोडणार; दक्षिण मुंबईतून प्रवास दीड तासात!

सिडकोच्या कोस्टल रोडमुळे विमानतळ प्रवासही वेगाने ...

नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे; पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा - Marathi News | flights to 46 cities from navi mumbai airport first summer schedule announced | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावरून ४६ शहरांसाठी उड्डाणे; पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा

या निर्णयामुळे नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या दळणवळण सुविधेत मोठी भर पडणार आहे. ...

संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप - Marathi News | signs of controversy over sanjay gandhi park plan environmentalists angered over wildlife protection | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...

उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार; कधी सुटणार? सविस्तर पाहा - Marathi News | konkan railway to run mumbai goa madgaon special train for summer holidays see details | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वे मुंबई-मडगाव विशेष ट्रेन चालविणार; कधी सुटणार? सविस्तर पाहा

या विशेष गाड्यांमुळे कोकण व गोवा गाठणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप - Marathi News | Conflict over Third Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप

हक्कांचा गळा घोटून भूसंपादन मान्य नाही : १२४ गावांचा इशारा ...

मोबाइल चोरीचा आरोप दोघांच्या जिव्हारी! एका मुलाचे टोकाचे पाऊल; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक - Marathi News | two accused of stealing mobile phones one boy life ends and the condition of the other is critical | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोबाइल चोरीचा आरोप दोघांच्या जिव्हारी! एका मुलाचे टोकाचे पाऊल; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

शाळेत झालेल्या मोबाइल चोरीच्या आरोपावरून दोन अल्पवयीन मुलांनी टोकाचे पाऊल उचलले. ...