शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

नेवासा फाटा येथे आयपीएल सट्टा बुकींवर छापा, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 3:25 PM

नेवासा फाटा : मुंबई- दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल टी २० नावाचा मटका जुगार खेळताना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

   नेवासा फाटा : मुंबई- दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल टी २० नावाचा मटका जुगार खेळताना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

 नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे  आयपीएल टी -२० नावाचा मटका जुगार खेळत असताना बुधवारी पहाटे दोन वाजता छापा टाकला. या कारवाईत  हुंडाई गाडीसह, सहा मोबाईल, मटरा खेळविण्याच्या साहित्यासह ३४ हजार रोख रक्कम, असा मिळून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आयपीएल मटका टी-२० खेळविणारा ज्ञानेश्वर बोरुडे, संतोष गुंजाळ यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.  याबाब पोलिस काॉन्स्टेबल रवी गोविंद पवार यांनी दिलेल्या फियादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी