शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

अविनाश आदिक यांच्या वाहनातून साडेचार लाख जप्त; नाशिकला भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 6:01 PM

नाशिक रोड येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाहनातून चार लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. सोमवारी या रकमेसंबंधात सर्व ते पुरावे दिल्यानंतर ती परत मिळेल, असे अविनाश आदिक यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर : नाशिक रोड येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाहनातून चार लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ती रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. सोमवारी या रकमेसंबंधात सर्व ते पुरावे दिल्यानंतर ती परत मिळेल, असे अविनाश आदिक यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना भरारी पथकाने शिंदे गावानजीक ही कारवाई केली. पथकात हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे, हवालदार शामराव शिंदे व सखाराम शेळके यांचा समावेश होता. पथकाचे प्रमुख मच्छिंद्र कांगणे यांनी ती कोषागार कार्यालयात जमा केली. दरम्यान, आदिक हे मुंबई येथून श्रीरामपूरला येत असताना पथकाने त्यांचे वाहन अडविले. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम घेऊन जाता येत नाही असे पथकाने त्यांना सांगितले. या रकमेबाबतचा तपशील देऊन ती परत घेऊ. मात्र शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारी त्यावर कार्यवाही होईल, असे आदिक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर