शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी देणार - धनंजय मुंडे

By अण्णा नवथर | Published: October 07, 2023 2:50 PM

शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

अहमदनगर: राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नेमलेल्या पिक विमा कंपन्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांना २५ टक्के अकाउंट देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाईल,अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगर येथे शनिवारी केली.

शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळावा, यासाठी पिक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना २५  टक्के देण्याचे सांगण्यात आलेले आहेत त्यानुसार ही रक्कम दिली जाईल असे मुंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीDhananjay Mundeधनंजय मुंडे