शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ब्राम्हणवाडा, धुमाळवाडीत ४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:20 AM

अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अकोले :  तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.             एकूण संख्या पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे. एकूण रुग्णसंख्या ४४९ झाली आहे धुमाळवाडी १२, ब्राम्हणवाडा १२, रेडे ९, आंभोळ १, नवलेवाडी १, देवठाण १, खानापूर १, शहरातील महालक्ष्मी कॉलणी १, हनुमान मंदिरजवळ १, जामगाव १, कोतूळ अशी एकूण ४१ व्यक्ती कोरोना बाधित झाले आहे.

खानापुर कोविड सेंटर, धुमाळवाडी  येथे घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये धुमाळवाडी येथील २६ व ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ५० अँटीजन टेस्टमध्ये १२ व्यक्ती  पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये ब्राम्हणवाडा येथील  १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आले.

अकोले तालुक्यात आज दिवसभरात आतापर्यतची सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४१ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४४९  झाली आहे त्यापैकी ३१६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १२३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेcorona virusकोरोना वायरस बातम्या