शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

९३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, नव्याने ५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 1:01 PM

अहमदनगर :  जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३८४ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे. 

अहमदनगर :  जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ३८४ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी झाली आहे. 

इथल्या रुग्णांना सोडले घरी....नेवासा (३) - नेवासा फाटा (१), सोनई (२),भिंगार (२६) - ब्राम्हणगल्ली  (३), नेहरुचौक (३) माळीगल्ली  (२) गवळीवाडा (४),कुंभारगल्ली (१), घासगल्ली (१),  मोमिनगल्ली (१) विद्याकॉलनी (१) शुक्रवार बाजार २) कँटॉनमेंट चाळ (१), सरपनगल्ली (३), पंचशिल नगर (१), काळेवाडी (१), आंबेडकर कॉलनी (१), भिंगार (१)राहुरी (५)- वरवंडी (२), वांबोरी (२), राहुरी (१), राहुरी बु. (१),अकोले (६) - पेंडशेत (१),  धुमाळवाडी (१), बहिरवाडी (३), देवठाण (१),पारनेर (१) - कान्हुर पठार ,नगर शहर (७) - एचडीएफसी बँकेजवळ (२), केडगाव (२), बागडपट्टी (१), भवानीनगर (१), प्रेमदानचौक (१), नगर ग्रामीण (६)- टाकळी खातगाव(१), बु-हाणनगर (२), विळद (३) उपचार सुरू असलेले रुग्ण: १२४२बरे झालेले रुग्ण: १३८४मृत्यू: ४८एकूण रुग्ण संख्या:२६७४ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या