शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

ऊसतोड कामगारांचा ५ वर्षांचा मुलगा शेतातील बोअर-वेलमध्ये पडला; अहमदनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 9:46 PM

घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत. 

कर्जत (जि. अहमदनगर) : सोमवारी संध्याकाळी कोपर्डी (ता.कर्जत) येथील शेतातील बोअर-वेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा पडला असून त्याला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत. 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, कोपर्डी (ता. कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर १४८ मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा. चिडीयापुरा, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) हा सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बोअरमध्ये पडला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर