शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

काष्टीजवळ धुळ्याच्या ऊस तोडणी मजुरांच्या टेम्पोला अपघात; दोन महिला ठार; २१ जण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:44 PM

वाळवा साखर कारखान्यावरून धुळ्याकडे ऊस तोडणी मजुरांना घेऊन टेम्पो एका उभ्या टेम्पो व डीपीला धडकला. या अपघातात दोन ऊस तोडणी महिला जागीच ठार झाल्या आहेत. अहमदनगर-दौंडमहामार्गावरील काष्टी येथील पाचपुतेवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

काष्टी(जि.अहमदनगर) : वाळवा साखर कारखान्यावरून धुळ्याकडे ऊस तोडणी मजुरांना घेऊन टेम्पो एका उभ्या टेम्पो व डीपीला धडकला. या अपघातात दोन ऊस तोडणी महिला जागीच ठार झाल्या आहेत. अहमदनगर-दौंडमहामार्गावरील काष्टी येथील पाचपुतेवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंदाबाई मच्छिंद्र बोरसे (वय ४०) वैशाली शिवाजी भिल (वय २०)  दोघी (रा. नठाणे, ता. सिंदखेडा, जि.धुळे) अशी अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. या टेम्पोत १२ पुरुष, १२  महिला आणि १३ बालके होती.  एम.पी.-८, जी.एच.-३८८८ या क्रमांकाच्या टेम्पोमधून ऊस तोडणीचा हंगाम आटोपून हे सर्व ऊसतोडणी मजूर धुळे जात होते. त्यांचा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने काष्टी शिवारातील पाचपुते वाडीजवळ एम. एच. -१६, ए.वाय.९७७५ क्रमांकाच्या उभ्या टेम्पोला पाठीमागून जाऊन धडकला.टेम्पोची एक बाजू कापून गेली आहे. यामध्ये वैशाली भिल व मंदाबाई बोरसे या महिला जागीच ठार झाल्या.  अपघाताची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहायक फौजदार भानुदास नवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात