शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

श्रीगोंद्यात खाजगी रुग्णालयातील बेड अधिग्रहण; डॉक्टरांंना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:22 AM

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा शहर व काष्टी येथील खाजगी रुग्णालयातील ११६ बेड अधिग्रहण केले आहेत. रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. 

श्रीगोंदा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा शहर व काष्टी येथील खाजगी रुग्णालयातील ११६ बेड अधिग्रहण केले आहेत. रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिली. तीन महिने पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा शिल्लक आहे. पेट्रोल व डिझेल आवश्यकतेनुसार दिले जात आहे. कोरोनाचा वाढवा प्रादूर्भाव विचारात घेऊन नागरिकांनी घरात राहण्याची गरज आहे. काही दिवस दैनंदिन कामे संचार थांबवा. आराम करा. उद्या आपला लाख मोलाचा जीवच गेला तर काय करणार? अशी परिस्थिती आहे. पाच ठिकाणी भाजीपाला   श्रीगोंदा शहरात  शेलार हायस्कूल  संत शेख महंमद महाराज मंदिर पटांगण, दिल्ली वेश, लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे चौक, भैरवनाथ चौक भाजी विकणारांच्या जागा निश्चित केल्या आहेत. नागरिकांनी भाजीपाल्यासाठी विनाकारण गर्दी करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात एका ट्रॅक्टर औषध फवारणी फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे, असे नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल