शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

काळाबाजार करणा-या ७ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:10 PM

स्वस्त धान्य दुकानदारांनी काळाबाजार केल्याचे लक्षात आल्याने पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली.

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांनी काळाबाजार केल्याचे लक्षात आल्याने पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांनाच स्वस्त धान्य वितरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे ज्या-त्या स्वस्त धान्य दुकानांत गहू, तांदूळ आदी अन्नधान्य पोहोचही झाले आहे. परंतु यातही काही दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याच्या, तसेच काही ठिकाणी दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाने पथकांमार्फत तपासणी करून दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ७ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील दोघांना अटकही करण्यात आली आहे. काहींना दंडात्मक कारवाई, तर काहींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तात्पुरती सोय म्हणून ही दुकाने इतर दुकानांना जोडण्यात आले आहेत.कारवाई झालेली दुकानेकैलास दादासाहेब बोरावके (कोपरगाव), कानिफ रामा आंधळे (पाथर्डी), वैशाली रवींद्र कांबळे (नगर तालुका), शिवनाथ म्हातारबा भागवत (संगमनेर), पंडित दीनदयाळ सोसायटी (संगमनेर), श्री संत भगवानबाबा म. ब.ग (जामखेड), शिल्पा पटेकर (जामखेड)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय