शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

उक्कलगाव सोसायटीवर पुन्हा मुरकुटे गटाचे वर्चस्व

By admin | Published: October 10, 2016 12:39 AM

श्रीरामपूर : उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे नेते इंद्रनाथ थोरात व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात

श्रीरामपूर : उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे नेते इंद्रनाथ थोरात व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध होऊन माजी आ. भानुदास मुरकुटे गटाची सत्ता अबाधित राहिली.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आ. भाऊसाहेब कांबळे गटाने निवडणुकीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात अपयश आले. रावसाहेब काशिनाथ थोरात यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक होता. शेवटच्या क्षणी त्यांनीही तो काढून घेतला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.इंद्रनाथ थोरात व रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सुकदेव थोरात, बबन निवृत्ती थोरात, प्रकाश किसन जगधने, सुनील बन्सीभाऊ थोरात, पुरुषोत्तम पंढरीनाथ थोरात, भाऊसाहेब रंगनाथ कर्डिले, इंद्रनाथ रावसाहेब थोरात, सुनील शंकर पारखे, अनिता अनिल जगधने, वैशाली वसंत थोरात, बडेराव माधव थोरात व बापूसाहेब गणपत चिंधे हे १२ संचालक बिनविरोध निवडून आले. यावेळी अशोक कारखान्याचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिंमतराव धुमाळ, सोसायटीचे माजी अध्यक्ष जनार्दन थोरात, एल. पी. थोरात, विलास थोरात, उपसरंपच विकास थोरात, अरुण थोरात, निवृत्ती थोरात, सोपानराव जगधने, अशोक थोरात, लक्ष्मण थोरात, मंजाबापू थोरात, बाबूराव थोरात, दत्तात्रय थोरात, रायभान थोरात आदी उपस्थित होते. (वार्ताहर)