शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

अहमदनगर : कोपरगावात दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा!

By रोहित टेके | Published: April 01, 2023 9:33 AM

विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची कारवाई : पाच लाखांचा मुदेमाल केला हस्तगत

रोहित टेकेकोपरगाव (जि.अहमदनगर) : शहरातील किशोर वाईन्स येथून देशी- विदेशी दारूचे बॉक्स घेऊन शिर्डी येथील हॉटेल शीतलमध्ये विक्रीसाठी चारचाकी वाहनातून विनापरवाना चोरून वाहतूक करणाऱ्यावर नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने शनिवारी (दि.१) रात्री १२.३० च्यासुमारास धाड टाकत कोपरगाव ते शिर्डी तिनचारी हनुमान मंदिराजवळ करवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८६ हजार ९६० किमतीच्या देशी विदेशी कंपनीच्या दारुच्या बाटल्या व ३ लाख रुपये किमतीचे महेंद्रा इम्पेरीओ कंपनीचे चारचाकी वाहन(क्र. एम. एच. १७ बी.डी. ८१४१ ) असा एकूण ४ लाख ८६ हजार ९६० रुपये किमतीच्या मुदेमालासह एकास अटक केली आहे.

या प्रकरणी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील पोलीस हवालदार शकील अहमद शेख यांनी सौरभ दगु राऊत, पंकज दळवी, किशोर वाईन्सचे मालक, वाहन मालक माला धोंगडी, शिर्डी येथील  शितल हॉटेलचे मालक स्वप्नील पारडी व भावड्या जगताप अशा सहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सौरभ राऊत यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर