शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:25 PM

महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या वाट्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. सर्वात जास्त संख्येने आमदार असल्याने नगर जिल्ह्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्यानंतर शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे होणार मंत्रीलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या वाट्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. सर्वात जास्त संख्येने आमदार असल्याने नगर जिल्ह्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत.राहुरीला दुसºयांदा, तर नेवासा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे. राहुरी मतदारसंघातून तनपुरे हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत, तर गडाख हे दुसºयांदा आमदार झालेले आहेत. २००९ मध्ये गडाख हे राष्ट्रवादीकडून आमदार होते, तर यावेळी त्यांचा शेतकरी क्रांतीकारी पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली होती. विधानसभेच्या निकालानंतर गडाख यांनी सर्वात आधी शिवसेनेला पाछिब्यांचे पत्र दिले होते. सेनेला पाठिंबा देण्याचा गडाख यांचा निर्णय त्यांना थेट मंत्रीपदापर्यंत घेऊन गेला.प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी अकोले येथील आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले आहे. कालपर्यंत लहामटे यांच्याच मंत्रीपदाची चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या तनपुरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. काँग्रेसच्या पहिल्या मंत्रीमंडळानंतर बºयाच अंतराने राहुरी तालुक्याला मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.