अहमदनगर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सर्वा धिक २४ जागा पटकावल्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेची मोठी संधी आहे. शिवसेनेने ऐनकेण प्रकारे सत्ता स्थापन केल्यास त्यांचा चौथ्यादा महापौर होण्याची शक्यता आहे.भाजपने जोरदार प्रचारमोहिम राबविली. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यानी सभा घेऊन निवडणुकीत रंग आणला. मात्र मतदारांनी खासदार गांधी यांच्या नेतृत्वाला सपशेल नाकारले. त्यामध्ये त्यांच्या पुत्राचा व सुनेलाही पराभव स्वीकारावा लागला.पक्षीय बलाबल -2018सेना- 24राष्ट्रवादी-18भाजपा - 14काँग्रेस -05बसपा - 04अपक्ष-02समाजवादी - 01
निवडणुकीतील विजयी उमेदवारप्रभाग १-सागर बोरूडे (राष्ट्रवादी ) - 4641मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896प्रभाग 2-विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)रुपाली वारे (काँग्रेस)संध्या पवार (काँग्रेस)सुनील त्रंबके (राष्ट्रवादी)प्रभाग 3समद खान (राष्ट्रवादी) -3467रिझवाना शेख (काँग्रेस) -2243मिनाज खान (अपक्ष) -4026असिफ सुलतान (समाजवादी) -2329प्रभाग 4ज्योती गाडे (राष्ट्रवादी)शोभा बोरकर (राष्ट्रवादी)योगिराज गाडे (शिवसेना)स्वप्नील शिंदे (भाजप)प्रभाग 5मनोज दुलम (भाजप)सोनाबाई शिंदे (भाजप)आशा कराळे (भाजप)महेंद्र गंधे (भाजप)प्रभाग 6सारिका भुतकर (शिवसेना) -3780बाबा वाकळे (भाजप) -5029वंदना ताठे (भाजप) -3502रवींद्र बारस्कर (भाजप) -3343प्रभाग 7रीता भाकरे (शिवसेना) -4353अशोक बडे (शिवसेना) -4716कमल सप्रे (शिवसेना) -4295कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822प्रभाग 8सुवर्णा बोरूडे (भाजप)पुष्पा बोरूडे (शिवसेना)प्रभाग 9 :शीला चव्हाण(काँग्रेस) -3536मालन ढोणे (भाजप) -6124श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484प्रभाग 10 :अक्षय उनवणे (बसपा) -3023अश्विनी जाधव (बसपा) -5807अनिता पंजाबी (बसपा) -3331मुदस्सर शेख (बसपा) -5784प्रभाग 11रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी)अविनाश घुले (राष्ट्रवादी)परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी)प्रभाग 12बाळासाहेब बोराटे (शिवसेना)सुरेखा कदम (शिवसेना)मंगल लोखंडे (शिवसेना)दत्ता कावरे (शिवसेना)प्रभाग 13गणेश कवडे (शिवसेना) -5658सोनाली चितळे (भाजप) -5463सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266सुभाष लोंढे (शिवसेना) -6306प्रभाग 14प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416शीतल जगताप (राष्ट्रवादी) - 5100गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534प्रभाग 15परसराम गायकवाड (शिवसेना) -3927सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096विद्या खैरे (शिवसेना) -3120अनिल शिंदे (शिवसेना) -2880प्रभाग 16शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652सुनीता कोतकर (शिवसेना) -4558विजय पटारे (शिवसेना) -5421अमोल येवले (शिवसेना) -5082प्रभाग 17राहुल कांबळे (भाजप)-3981गौरी ननावरे (भाजप) -4399लता शेळके (भाजप) -3873मनोज कोतकर (भाजप) -5341