शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीला ५४६ जणांची दांडी

By चंद्रकांत शेळके | Published: November 01, 2023 7:44 PM

Ahmednagar : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळसेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळसेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ५४६ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला गैरहजर राहिले, तर २६०९ उमेदवारांनी परीक्षा दिली.जिल्हा परिषदेच्या वर्ग ३मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यात दि. ७ ते १७ ॲाक्टोबर या कालावधीत १४ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. या पदांसाठी ३१५५ उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. परंतु त्यातील ५४६ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या या पदभरतीची परीक्षा सुरू झाल्यापासून अनेक अडथळे येत आहेत. अनेकदा या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले. आता १४ दिवसांच्या खंडानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात १ नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक असे पेपर झाले. आता दि. २ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ६ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.

दरम्यान, ६ नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यामुळे उर्वरित पदांची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा अजून बाकी आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर